1
प्रेषितांची कृत्ये 13:2-3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ते प्रभूची सेवा व उपास करत असता पवित्र आत्मा म्हणाला की, “बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करून ठेवा.” तेव्हा त्यांनी उपास व प्रार्थना करून आणि त्यांच्यावर हात ठेवून त्यांची रवानगी केली.
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 13:2-3
2
प्रेषितांची कृत्ये 13:39
आणि ज्याविषयी मोशेच्या नियमशास्त्राने तुम्ही नीतिमान ठरत नाही त्या सर्वांविषयी ह्याच्याकडून प्रत्येक विश्वास ठेवणारा नीतिमान ठरतो.
Explore प्रेषितांची कृत्ये 13:39
3
प्रेषितांची कृत्ये 13:47
कारण प्रभूने आम्हांला आज्ञा दिली आहे की, ‘मी तुला परराष्ट्रीयांसाठी प्रकाश करून ठेवले आहे, ह्यासाठी की पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तू तारण व्हावेस.”’
Explore प्रेषितांची कृत्ये 13:47
Home
Bible
Plans
Videos