1
प्रेषितांची कृत्ये 24:16
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
ह्यामुळे देवासंबंधाने व माणसांसंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करत असतो.
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 24:16
2
प्रेषितांची कृत्ये 24:25
तेव्हा नीतिमत्त्व, इंद्रियदमन व पुढे होणारा न्याय ह्यांविषयी तो भाषण करत असता, फेलिक्साने भयभीत होऊन म्हटले, “आता जा; संधी सापडली म्हणजे तुला बोलावीन.”
Explore प्रेषितांची कृत्ये 24:25
Home
Bible
Plans
Videos