1
प्रेषितांची कृत्ये 25:6-7
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मग तो त्यांच्यामध्ये आठ-दहा दिवस राहून कैसरीयास खाली गेला; आणि दुसर्या दिवशी न्यायासनावर बसल्यावर त्याने पौलाला आणण्याचा हुकूम केला. तो आल्यावर यरुशलेमेहून आलेल्या यहूद्यांनी त्याच्याभोवती उभे राहून ज्यांचा पुरावा त्यांना देता आला नाही असे पुष्कळ व भयंकर आरोप त्याच्यावर ठेवले.
Compare
Explore प्रेषितांची कृत्ये 25:6-7
2
प्रेषितांची कृत्ये 25:8
पौलाने प्रत्युत्तर केले की, “मी यहूद्यांच्या नियमशास्त्राचा, मंदिराचा किंवा कैसराचा काही अपराध केला नाही.”
Explore प्रेषितांची कृत्ये 25:8
Home
Bible
Plans
Videos