1
ईयोब 22:21-22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
त्याच्याशी2 सख्य कर आणि शांतीने राहा; अशाने तुझे कल्याण होईल. आता त्याच्या तोंडून नियमांचे शिक्षण घे, त्याची वचने आपल्या हृदयात साठव.
Compare
Explore ईयोब 22:21-22
2
ईयोब 22:27
तू त्याची प्रार्थना केलीस म्हणजे तो तुझे ऐकेल; आणि तू आपले नवस फेडशील.
Explore ईयोब 22:27
3
ईयोब 22:23
तू सर्वसमर्थाकडे वळलास आपल्या डेर्यातून तू अधर्म दूर केलास, तर तुझी पुन्हा उभारणी होईल.
Explore ईयोब 22:23
Home
Bible
Plans
Videos