1
ईयोब 3:25
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
MARVBSI
मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर ते माझ्यावर येते.
Compare
Explore ईयोब 3:25
2
ईयोब 3:26
मी निश्चिंत, स्वस्थ व विश्रांत नाही, तरीदेखील मला आणखी क्लेश प्राप्त होत आहेत.”
Explore ईयोब 3:26
3
ईयोब 3:1
नंतर ईयोबाने तोंड उघडून आपल्या जन्मदिवसाला शाप दिला.
Explore ईयोब 3:1