1
नीतिसूत्रे 10:22
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराचा आशीर्वाद समृद्धी देतो, तिच्याबरोबर तो आणखी कष्ट देत नाही.
Compare
Explore नीतिसूत्रे 10:22
2
नीतिसूत्रे 10:19
फार वाचाळता असली म्हणजे पापाला तोटा नाही, पण जो आपली वाणी स्वाधीन ठेवतो तो शहाणा.
Explore नीतिसूत्रे 10:19
3
नीतिसूत्रे 10:12
द्वेष कलह उत्पन्न करतो; प्रीती सर्व अपराधांवर झाकण घालते.
Explore नीतिसूत्रे 10:12
4
नीतिसूत्रे 10:4
सैल हाताने काम करणारा दरिद्री होतो, परंतु उद्योग्याचा हात धन मिळवतो.
Explore नीतिसूत्रे 10:4
5
नीतिसूत्रे 10:17
बोधाकडे लक्ष पुरवणारा जीवनाच्या मार्गात असतो, परंतु शिक्षण सोडणारा भ्रांत होतो.
Explore नीतिसूत्रे 10:17
6
नीतिसूत्रे 10:9
सात्त्विकपणे चालणारा निर्भयपणे चालतो; कुटिल मार्गांनी चालणारा कळून येईल.
Explore नीतिसूत्रे 10:9
7
नीतिसूत्रे 10:27
परमेश्वराचे भय आयुष्य वाढवते, पण दुर्जनांची वर्षे कमी होतात.
Explore नीतिसूत्रे 10:27
8
नीतिसूत्रे 10:3
परमेश्वर नीतिमानाच्या जिवाची उपासमार होऊ देत नाही, पण तो दुर्जनाच्या कामना व्यर्थ करतो.
Explore नीतिसूत्रे 10:3
9
नीतिसूत्रे 10:25
वावटळीच्या सपाट्याने दुर्जन नाहीसा होतो, पण नीतिमान सर्वकाळ टिकणार्या पायासारखा आहे.
Explore नीतिसूत्रे 10:25
Home
Bible
Plans
Videos