1
नीतिसूत्रे 9:10
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
परमेश्वराचे भय ज्ञानाचा आरंभ होय; आणि परमपवित्राला ओळखणे हीच सुज्ञता होय.
Compare
Explore नीतिसूत्रे 9:10
2
नीतिसूत्रे 9:8
निंदकाला बोल लावू नकोस, लावशील तर तो तुझा द्वेष करील; ज्ञान्याला बोल लाव म्हणजे तू त्याला अधिक प्रिय होशील.
Explore नीतिसूत्रे 9:8
3
नीतिसूत्रे 9:9
ज्ञान्याला बोध केला तर तो अधिक ज्ञानी होईल; नीतिमानाला बोध केला तर त्याचे ज्ञान वाढेल.
Explore नीतिसूत्रे 9:9
4
नीतिसूत्रे 9:11
कारण माझ्यामुळे तुझे दिवस बहुगुणित होतील, तुझ्या आयुष्याची वर्षे अधिक होतील.
Explore नीतिसूत्रे 9:11
5
नीतिसूत्रे 9:7
जो निंदकाला वाग्दंड करतो तो आपली अप्रतिष्ठा करून घेतो; जो दुर्जनाला बोल लावतो, तो आपणाला कलंक लावून घेतो.
Explore नीतिसूत्रे 9:7
Home
Bible
Plans
Videos