1
नीतिसूत्रे 14:12
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मनुष्याला एक सरळ मार्ग दिसतो, पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.
Compare
Explore नीतिसूत्रे 14:12
2
नीतिसूत्रे 14:30
शांत अंत:करण देहाचे जीवन आहे, पण मत्सराने हाडे कुजतात.
Explore नीतिसूत्रे 14:30
3
नीतिसूत्रे 14:29
ज्याला लवकर क्रोध येत नाही तो महाबुद्धिवान होय; उतावळ्या स्वभावाचा माणूस मूर्खता प्रकट करतो.
Explore नीतिसूत्रे 14:29
4
नीतिसूत्रे 14:1
प्रत्येक सुज्ञ स्त्री आपले घर बांधते; पण मूर्ख स्त्री आपल्या हातांनी ते पाडून टाकते.
Explore नीतिसूत्रे 14:1
5
नीतिसूत्रे 14:26
परमेश्वराचे भय धरल्याने श्रद्धा दृढ होते; आणि ज्याच्या ठायी श्रद्धा असते त्याच्या मुलांना ती आश्रयस्थान होते.
Explore नीतिसूत्रे 14:26
6
नीतिसूत्रे 14:27
परमेश्वराचे भय जीवनाचा झरा होय, ते मृत्युपाश चुकवते.
Explore नीतिसूत्रे 14:27
7
नीतिसूत्रे 14:16
सुज्ञ धाक बाळगून वाईट सोडून देतो; मूर्ख उन्मत्त होऊन बेपर्वा बनतो
Explore नीतिसूत्रे 14:16
Home
Bible
Plans
Videos