1
नीतिसूत्रे 15:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.
Compare
Explore नीतिसूत्रे 15:1
2
नीतिसूत्रे 15:33
परमेश्वराचे भय हे सुज्ञतेचे शिक्षण होय; आधी नम्रता मग मान्यता.
Explore नीतिसूत्रे 15:33
3
नीतिसूत्रे 15:4
जिव्हेची सौम्यता जीवनाचा वृक्ष आहे. पण तिची कुटिलता अंत:करण विदारते.
Explore नीतिसूत्रे 15:4
4
नीतिसूत्रे 15:22
मसलत मिळाली नाही म्हणजे बेत निष्फळ होतात. मसलत देणारे पुष्कळ असले तर ते सिद्धीस जातात.
Explore नीतिसूत्रे 15:22
5
नीतिसूत्रे 15:13
आनंदी मनाने मुख प्रसन्न होते; मनातील खेदाने हृदय भंग पावते.
Explore नीतिसूत्रे 15:13
6
नीतिसूत्रे 15:3
परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.
Explore नीतिसूत्रे 15:3
7
नीतिसूत्रे 15:16
बहुत धन असून त्याच्याबद्दल दगदग सोसावी लागणे ह्यापेक्षा ते थोडके असून परमेश्वराचे भय बाळगणे हे बरे
Explore नीतिसूत्रे 15:16
8
नीतिसूत्रे 15:18
तापट मनुष्य तंटा उपस्थित करतो; मंदक्रोध झगडा शमवतो
Explore नीतिसूत्रे 15:18
9
नीतिसूत्रे 15:28
नीतिमान मनुष्य विचार करून उत्तर देतो. पण दुर्जनांचे मुख वाईट गोष्टी बाहेर टाकते.
Explore नीतिसूत्रे 15:28
Home
Bible
Plans
Videos