1
नीतिसूत्रे 16:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
आपली सर्व कार्ये परमेश्वरावर सोपव, म्हणजे तुझे बेत सिद्धीस जातील.
Compare
Explore नीतिसूत्रे 16:3
2
नीतिसूत्रे 16:9
मनुष्याचे मन मार्ग योजते, पण परमेश्वर त्याच्या पावलांना मार्ग दाखवतो.
Explore नीतिसूत्रे 16:9
3
नीतिसूत्रे 16:24
ममतेची वचने मधाच्या पोळ्यासारखी मनाला गोड व हाडांना आरोग्य देणारी आहेत.
Explore नीतिसूत्रे 16:24
4
नीतिसूत्रे 16:1
मनात योजना करणे मनुष्याच्या हातचे आहे, पण जिव्हेने उत्तर देणे परमेश्वराकडचे आहे.
Explore नीतिसूत्रे 16:1
5
नीतिसूत्रे 16:32
ज्याला लवकर क्रोध येत नाही तो पराक्रम करणार्यापेक्षा श्रेष्ठ होय. आत्मसंयमन करणारा नगर जिंकणार्यापेक्षा श्रेष्ठ होय.
Explore नीतिसूत्रे 16:32
6
नीतिसूत्रे 16:18
गर्व झाला की नाश ठेवलेला; मनाचा ताठा अध:पाताचे मूळ होय.
Explore नीतिसूत्रे 16:18
7
नीतिसूत्रे 16:2
मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने शुद्ध असतात, पण परमेश्वर आत्मे तोलून पाहतो.
Explore नीतिसूत्रे 16:2
8
नीतिसूत्रे 16:20
जो वचनाकडे लक्ष पुरवतो त्याचे कल्याण होते; जो परमेश्वरावर भाव ठेवतो तो धन्य.
Explore नीतिसूत्रे 16:20
9
नीतिसूत्रे 16:8
अन्यायाने मिळवलेल्या मोठ्या मिळकतीहून, न्यायाने कमावलेले थोडे बरे.
Explore नीतिसूत्रे 16:8
10
नीतिसूत्रे 16:25
मनुष्याला एक मार्ग सरळ दिसतो. पण त्याच्या शेवटास मृत्युपथ फुटतात.
Explore नीतिसूत्रे 16:25
11
नीतिसूत्रे 16:28
कुटिल मनुष्य वैमनस्य पसरतो; कानास लागणारा मोठ्या स्नेह्यांत फूट पाडतो.
Explore नीतिसूत्रे 16:28
Home
Bible
Plans
Videos