1
स्तोत्रसंहिता 10:17-18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, तू दीनांचा मनोरथ पूर्ण केला आहेस; त्यांचे मन तू स्थिर करतोस; पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 10:17-18
2
स्तोत्रसंहिता 10:14
तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 10:14
3
स्तोत्रसंहिता 10:1
हे परमेश्वरा, तू दूर का उभा राहतोस? संकटसमयी दृष्टिआड का होतोस?
Explore स्तोत्रसंहिता 10:1
4
स्तोत्रसंहिता 10:12
हे परमेश्वरा, ऊठ; हे देवा, आपला हात उगार; दीनांना विसरू नकोस.
Explore स्तोत्रसंहिता 10:12
Home
Bible
Plans
Videos