1
स्तोत्रसंहिता 119:105
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 119:105
2
स्तोत्रसंहिता 119:11
मी तुझ्याविरुद्ध पाप करू नये म्हणून मी आपल्या मनात तुझे वचन जपून ठेवले आहे.
Explore स्तोत्रसंहिता 119:11
3
स्तोत्रसंहिता 119:9
तरुण आपला वर्तनक्रम कशाने शुद्ध राखील? तुझ्या वचनानुसार तो राखण्याने.
Explore स्तोत्रसंहिता 119:9
4
स्तोत्रसंहिता 119:2
जे त्याचे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य!
Explore स्तोत्रसंहिता 119:2
5
स्तोत्रसंहिता 119:114
तू माझा आश्रय व माझी ढाल आहेस; मी तुझ्या वचनाची आशा धरतो.
Explore स्तोत्रसंहिता 119:114
6
स्तोत्रसंहिता 119:34
मला बुद्धी दे, म्हणजे मी तुझे नियमशास्त्र पाळीन; खरोखर अगदी मनापासून ते मी पाळीन.
Explore स्तोत्रसंहिता 119:34
7
स्तोत्रसंहिता 119:36
माझ्या मनाचा कल अन्याय्य लाभाकडे नको तर तुझ्या निर्बंधाकडे असू दे.
Explore स्तोत्रसंहिता 119:36
8
स्तोत्रसंहिता 119:71
मी पीडित झाल्यामुळे माझे बरे झाले; कारण त्यामुळे मी तुझे नियम शिकलो.
Explore स्तोत्रसंहिता 119:71
9
स्तोत्रसंहिता 119:50
माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की, तुझे वचन मला नवजीवन देते.
Explore स्तोत्रसंहिता 119:50
10
स्तोत्रसंहिता 119:35
तू आपल्या आज्ञांच्या मार्गाने मला चालव; त्यांतच मला आनंद आहे.
Explore स्तोत्रसंहिता 119:35
11
स्तोत्रसंहिता 119:33
हे परमेश्वरा, तू आपल्या नियमांचा मार्ग मला दाखव, म्हणजे तो मी शेवटपर्यंत धरून राहीन.
Explore स्तोत्रसंहिता 119:33
12
स्तोत्रसंहिता 119:28
माझा जीव खेदाने गळून जातो; तू आपल्या वचनाप्रमाणे मला आधार दे.
Explore स्तोत्रसंहिता 119:28
13
स्तोत्रसंहिता 119:97
अहाहा, तुझे नियमशास्त्र मला किती प्रिय आहे! दिवसभर मी त्याचे मनन करतो.
Explore स्तोत्रसंहिता 119:97
Home
Bible
Plans
Videos