1
स्तोत्रसंहिता 141:3
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे परमेश्वरा, माझ्या मुखावर पहारा ठेव; माझ्या वाणीचे द्वार सांभाळ.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 141:3
2
स्तोत्रसंहिता 141:4
अनीती करणार्या मनुष्यांबरोबर मी दुराचरण करू नये म्हणून माझे मन कोणत्याही वाईट गोष्टीकडे वळू देऊ नकोस; आणि मला त्यांची मिष्टान्ने खाऊ देऊ नकोस.
Explore स्तोत्रसंहिता 141:4
3
स्तोत्रसंहिता 141:1-2
हे परमेश्वरा, मी तुझा धावा करतो; माझ्याकडे सत्वर ये; मी तुझा धावा करतो तेव्हा माझ्या वाणीकडे कान दे. माझी प्रार्थना तुझ्यासमोर धूपाप्रमाणे माझे हात उभारणे संध्याकाळच्या अर्पणाप्रमाणे सादर होवो.
Explore स्तोत्रसंहिता 141:1-2
Home
Bible
Plans
Videos