1
स्तोत्रसंहिता 59:16
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
मी तर तुझ्या सामर्थ्याची कीर्ती गाईन, पहाटेस तुझ्या दयेचा गजर करीन; कारण माझ्या संकटाच्या समयी तू मला उंच गड व शरणस्थान झाला आहेस.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 59:16
2
स्तोत्रसंहिता 59:17
हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी स्तोत्रे गाईन; कारण देव माझा उंच गड आहे, माझा देव दयामय आहे.
Explore स्तोत्रसंहिता 59:17
3
स्तोत्रसंहिता 59:9-10
हे माझ्या सामर्थ्या, मी तुझी प्रतीक्षा करीन; कारण देवच माझा उंच गड आहे. माझा प्रेमळ देव मला भेटेल; देव माझ्या शत्रूंच्या बाबतीत माझे डोळे निववील.
Explore स्तोत्रसंहिता 59:9-10
4
स्तोत्रसंहिता 59:1
हे माझ्या देवा, माझ्या वैर्यांपासून मला सोडव. जे माझ्यावर उठतात त्यांच्यापासून मला वाचव.
Explore स्तोत्रसंहिता 59:1
Home
Bible
Plans
Videos