1
स्तोत्रसंहिता 61:1-2
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
हे देवा, माझा धावा ऐक; माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझे मन व्याकूळ झाले असता दिगंतापासूनही मी तुझा धावा करतो; जो खडक मला दुर्गम आहे त्यावर मला ने.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 61:1-2
2
स्तोत्रसंहिता 61:3
कारण तू माझा आश्रय, वैर्यापासून लपण्यास बळकट दुर्ग असा होत आला आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 61:3
3
स्तोत्रसंहिता 61:4
तुझ्या मंडपात मी सर्वकाळ राहीन; मी तुझ्या पंखांच्या छायेचा आश्रय घेईन. (सेला)
Explore स्तोत्रसंहिता 61:4
Home
Bible
Plans
Videos