1
स्तोत्रसंहिता 62:8
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
अहो लोकहो, सर्वदा त्याच्यावर भाव ठेवा; त्याच्यापुढे आपले मन मोकळे करा; देव आमचा आश्रय आहे. (सेला)
Compare
Explore स्तोत्रसंहिता 62:8
2
स्तोत्रसंहिता 62:5
हे माझ्या जिवा, तू केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहा; कारण माझी आशापूर्ती करणारा तो आहे.
Explore स्तोत्रसंहिता 62:5
3
स्तोत्रसंहिता 62:6
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे, तोच माझा उंच गड आहे; मी ढळणार नाही.
Explore स्तोत्रसंहिता 62:6
4
स्तोत्रसंहिता 62:1
माझा जीव केवळ देवावर भिस्त टाकून स्वस्थ राहिला आहे; त्याच्यापासून मला तारणप्राप्ती होते.
Explore स्तोत्रसंहिता 62:1
5
स्तोत्रसंहिता 62:2
तोच केवळ माझा खडक, तोच माझे तारण आहे; तोच माझा उंच गड आहे; मी सहसा ढळणार नाही.
Explore स्तोत्रसंहिता 62:2
6
स्तोत्रसंहिता 62:7
माझे तारण व माझे वैभव देवावर अवलंबून आहे; माझ्या बलाचा दुर्ग, माझा आश्रय देवच आहे
Explore स्तोत्रसंहिता 62:7
Home
Bible
Plans
Videos