1
स्तोत्रसंहिता 68:19
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
प्रभू धन्यवादित असो, तो प्रतिदिनी आमचा भार वाहतो; देव आमचे तारण आहे. (सेला)
Compare
Explore स्तोत्रसंहिता 68:19
2
स्तोत्रसंहिता 68:5
पितृहीनांचा पिता, विधवांचा कैवारी असा देव आपल्या पवित्र निवासस्थानी आहे.
Explore स्तोत्रसंहिता 68:5
3
स्तोत्रसंहिता 68:6
एकटे असलेल्यांना देव कुटुंबवत्सल करतो; बंदिवानांना बाहेर काढून भाग्यवान करतो; परंतु बंडखोर रुक्ष प्रदेशात राहतात.
Explore स्तोत्रसंहिता 68:6
4
स्तोत्रसंहिता 68:20
देव आम्हांला संकटांतून मुक्त करणारा देव आहे; आणि मृत्यूपासून सोडवणारा प्रभू परमेश्वर आहे.
Explore स्तोत्रसंहिता 68:20
Home
Bible
Plans
Videos