1
स्तोत्रसंहिता 67:1
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
देवाने आमच्यावर दया करावी व आम्हांला आशीर्वाद द्यावा; त्याने आपला मुखप्रकाश आमच्यावर पाडावा; (सेला)
Compare
Explore स्तोत्रसंहिता 67:1
2
स्तोत्रसंहिता 67:7
देव आम्हांला आशीर्वाद देवो, व पृथ्वीच्या सर्व सीमा त्याचे भय धरोत.
Explore स्तोत्रसंहिता 67:7
3
स्तोत्रसंहिता 67:4
राष्ट्रे हर्ष करोत व जयघोष करोत; कारण तू राष्ट्रांचा न्याय सरळपणे करशील व पृथ्वीवरील राष्ट्रांना मार्ग दाखवशील. (सेला)
Explore स्तोत्रसंहिता 67:4
Home
Bible
Plans
Videos