1
स्तोत्रसंहिता 66:18
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
माझ्या मनात दुष्कर्माचा विचार असता तर प्रभू माझे न ऐकता
Compare
Explore स्तोत्रसंहिता 66:18
2
स्तोत्रसंहिता 66:20
देवाचा धन्यवाद होवो, त्याने माझी प्रार्थना अवमानली नाही, त्याने आपली माझ्यावरची दया काढून घेतली नाही.
Explore स्तोत्रसंहिता 66:20
3
स्तोत्रसंहिता 66:3
देवाला म्हणा, “तुझी कृत्ये किती भयप्रद आहेत, तुझ्या महाबळामुळे तुझे वैरी तुझ्या अधीन होतात.
Explore स्तोत्रसंहिता 66:3
4
स्तोत्रसंहिता 66:1-2
अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, देवाचा जयजयकार करा. त्याच्या नावाचा महिमा गा, त्याची गौरवयुक्त स्तुती करा.
Explore स्तोत्रसंहिता 66:1-2
5
स्तोत्रसंहिता 66:10
कारण हे देवा, तू आम्हांला पारखले आहेस; रुपे गाळतात तसे तू आम्हांला गाळून पाहिले आहेस.
Explore स्तोत्रसंहिता 66:10
6
स्तोत्रसंहिता 66:16
अहो देवाचे भय धरणारे सर्व जनहो, तुम्ही या, ऐका; त्याने माझ्या जिवासाठी जे केले आहे ते मी सांगतो.
Explore स्तोत्रसंहिता 66:16
Home
Bible
Plans
Videos