1
स्तोत्र. 135:6
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराची जी इच्छा आहे तसे तो आकाशात, पृथ्वीवर, समुद्रात आणि खोल महासागरात करतो.
Compare
Explore स्तोत्र. 135:6
2
स्तोत्र. 135:3
परमेश्वराची स्तुती करा, कारण तो चांगला आहे; त्याच्या नावाचे गुणगान करा कारण ते करणे आनंददायक आहे.
Explore स्तोत्र. 135:3
3
स्तोत्र. 135:13
हे परमेश्वरा, तुझे नाव सर्वकाळ टिकून राहिल, हे परमेश्वरा, तुझी किर्ती सर्व पिढ्यानपिढ्या राहील.
Explore स्तोत्र. 135:13
Home
Bible
Plans
Videos