1
स्तोत्र. 136:1
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
परमेश्वराची उपकारस्तुती करा; कारण तो चांगला आहे, कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Compare
Explore स्तोत्र. 136:1
2
स्तोत्र. 136:26
स्वर्गातील देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Explore स्तोत्र. 136:26
3
स्तोत्र. 136:2
देवांच्या देवाची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Explore स्तोत्र. 136:2
4
स्तोत्र. 136:3
प्रभूंच्या प्रभूंची उपकारस्तुती करा. कारण त्याची दया सर्वकाळ टिकून राहणारी आहे.
Explore स्तोत्र. 136:3
Home
Bible
Plans
Videos