1
स्तोत्र. 143:10
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मला तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास शिकव, कारण तू माझा देव आहेस. तुझा चांगला आत्मा मला सरळपणाच्या देशात नेवो.
Compare
Explore स्तोत्र. 143:10
2
स्तोत्र. 143:8
सकाळी मला तुझ्या वात्सल्याचे शब्द ऐकू दे, कारण मी तुझ्यावर भरवसा ठेवला आहे. ज्या मार्गाने मी चालावे तो मला दाखव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो.
Explore स्तोत्र. 143:8
3
स्तोत्र. 143:9
हे परमेश्वरा, माझ्या शत्रूपासून माझे रक्षण कर. मी लपण्यासाठी तुझ्याकडे धाव घेतो.
Explore स्तोत्र. 143:9
4
स्तोत्र. 143:11
हे परमेश्वरा, तुझ्या नावाकरता मला सजीव कर. तुझ्या न्यायीपणाने माझा जीव संकटातून वर काढ.
Explore स्तोत्र. 143:11
5
स्तोत्र. 143:1
हे परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक; माझ्या विनवणीकडे कान दे. तू आपल्या विश्वासाने आणि न्यायीपणाने मला उत्तर दे.
Explore स्तोत्र. 143:1
6
स्तोत्र. 143:7
हे परमेश्वरा, त्वरा करून मला उत्तर दे कारण माझा आत्मा क्षीण झाला आहे. माझ्यापासून तू आपले मुख लपवू नकोस, किंवा लपवशील तर मी गर्तेत उतरणाऱ्यांसारखा होईन.
Explore स्तोत्र. 143:7
7
स्तोत्र. 143:5
मी पूर्वीचे दिवस आठवतो; मी तुझ्या सर्व कृत्यांवर मनन करतो; तुझ्या हाताने सिद्धीस नेलेल्या कामावर विचार करतो.
Explore स्तोत्र. 143:5
Home
Bible
Plans
Videos