1
रोमकरांना 2:3-4
पवित्र शास्त्र CL New Testament (BSI)
परंतु माझ्या मित्रा, अशा गोष्टी करणाऱ्यांना तू दोष लावतोस व स्वतः त्याच करतोस! तू देवाच्या न्यायातून सुटशील असे तुला वाटते काय? किंवा देवाचा चांगुलपणा तुला पश्चात्ताप करायला लावणारा आहे हे न समजून तू त्याचा चांगुलपणा व सहनशीलता ह्यांच्या विपुलतेचा अनादर करतोस काय?
Compare
Explore रोमकरांना 2:3-4
2
रोमकरांना 2:1
तर मग माझ्या मित्रा, दोष लावणारा तू कोणीही असलास, तरी तुला स्वतःला सबब नाही; कारण ज्यात तू दुसऱ्याला दोष लावतोस त्यात तू स्वतःला दोषी ठरवतोस, कारण दोषी ठरवणारा तूही त्याच गोष्टी करतोस.
Explore रोमकरांना 2:1
3
रोमकरांना 2:11
कारण देव पक्षपाती नाही.
Explore रोमकरांना 2:11
4
रोमकरांना 2:13
नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरविण्यात येतात.
Explore रोमकरांना 2:13
5
रोमकरांना 2:6
‘तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे फळ देईल.’
Explore रोमकरांना 2:6
6
रोमकरांना 2:8,9
परंतु जे स्वार्थी आहेत व सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांच्यावर क्रोध व कोप हे येतील. दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहुदी आणि मग यहुदीतर, अशा प्रत्येकाच्या जिवाला वेदना व क्लेश होतील.
Explore रोमकरांना 2:8,9
7
रोमकरांना 2:5
परंतु ज्या दिवशी परमेश्वराचा यथोचित न्याय प्रकट होईल त्या क्रोधाच्या दिवसासाठी तुझ्या दुराग्रही व पश्चात्तापहीन अंतःकरणाने, तू देवाचा क्रोध साठवून ठेवतोस काय?
Explore रोमकरांना 2:5
Home
Bible
Plans
Videos