1
मार्क 6:31
प्रेम संदेश
तठे भरपुर लोके ये जा करी राहींतात त्यामुये येशुले अनी त्याना शिष्यसले जेवाले सवड भेटी नही राहींती. तवय तो त्यासले बोलना, “थोडा आराम कराले एकांतमा चला.”
Compare
Explore मार्क 6:31
2
मार्क 6:4
येशु त्यासले बोलना, जो संदेष्टा ऱ्हास, त्याले आपला घरमा, नातलगसमा अनं आपला गावमा मानपान भेटस नही पण दुसरा लोके त्यासना सन्मान करतस.
Explore मार्क 6:4
3
मार्क 6:34
येशु नावमातीन उतरना तवय त्यानी लोकसनी गर्दी दखी, तवय त्याले त्यासनी किव वनी कारण त्या बिगर मेंढपाळना भटकेल मेंढरंसना मायक व्हई जायेल व्हतात. म्हणीन तो त्यासले बराच गोष्टी शिकाडु लागना.
Explore मार्क 6:34
4
मार्क 6:5-6
त्यानी तठे थोडाच आजारीसले हात ठेईन बरं करं, यानाशिवाय त्याले तठे कोणताच चमत्कार करता वना नही. त्यासनी येशुवर ईश्वास ठेया नही म्हणीन त्याले आश्चर्य वाटनं. तवय तो प्रचार करत गाव-गाव फिरना.
Explore मार्क 6:5-6
5
मार्क 6:41-43
तवय येशुनी त्या पाच भाकरी अनी दोन मासा लिसन त्यावर स्वर्गकडे दखीसन आशिर्वाद मांगा, अनी भाकरी मोडीसन शिष्यना जोडे त्यासले वाढाले दिध्यात अनी त्यानी त्या दोन मासा बी सर्वासले वाढाले दिधात. मंग सर्व लोकसनी पोटभर जेवण करं. अनी शिष्यसनी उरेल मासान्या अनं भाकरीसना बारा डालक्या भरीन उचल्यात.
Explore मार्क 6:41-43
Home
Bible
Plans
Videos