1
मार्क 7:21-23
प्रेम संदेश
कारण मझारतीन म्हणजे माणुसना मनमातीन दुष्ट ईचार निंघतस. अनैतीक कार्य, खुन, चोरी, व्यभिचार, लोभ, दुष्टता, कपटपणा, जळाऊपणा, चुगलीखोर, गर्विष्टपणा, मुर्खपणा. ह्या सर्व वाईट गोष्टी माणुस मातीन बाहेर निंघतस त्याच त्याले अशुध्द करतस.”
Compare
Explore मार्क 7:21-23
2
मार्क 7:15
“अशी कोणतीच वस्तु नही जी बाहेरतीन माणुसमा जास अनी त्याले अपवित्र करस, तर जे माणुस मातीन निंघस ते त्याले अशुध्द करस
Explore मार्क 7:15
3
मार्क 7:6
येशुनी उत्तर दिधं, “तुमना मायक ढोंगीसबद्दल यशया संदेष्टानी चांगलाच संदेश देयल शे, तो असा शे की, या लोके तोंडघाई मना सन्मान करतस पण त्यासनं मन मनापाईन दुर शे?
Explore मार्क 7:6
4
मार्क 7:7
त्या स्वतःना नियमसले देवना नियम बनाडीन शिकाडतस अनी वायफळ मनी भक्ती करतस.”
Explore मार्क 7:7
5
मार्क 7:8
“तुम्हीन देवनी आज्ञा बाजुले करीसन माणससनी बनाडेल रितीरिवाजले चिटकी राहतस.”
Explore मार्क 7:8
Home
Bible
Plans
Videos