1
1 करिंथकरांस 1:27
मराठी समकालीन आवृत्ती
तरी जगाच्या दृष्टीने जे सुज्ञ आहेत अशांना लाजविण्याकरिता परमेश्वराने मूर्खपणाच्या गोष्टी निवडल्या; आणि सशक्तांना लाजविण्याकरिता त्यांनी जगातील दुर्बळ गोष्टी निवडल्या.
Compare
Explore 1 करिंथकरांस 1:27
2
1 करिंथकरांस 1:18
क्रूसाचा संदेश नाश पावत असलेल्यांना मूर्खपणाचा वाटतो, तरी तारणाची प्राप्ती होत आहे अशा आपल्यासाठी तो परमेश्वराचे सामर्थ्य असा आहे.
Explore 1 करिंथकरांस 1:18
3
1 करिंथकरांस 1:25
परमेश्वराची मूर्खता मानवी शहाणपणापेक्षा अधिक सुज्ञपणाची आहे, आणि परमेश्वराचा अशक्तपणा मनुष्याच्या सामर्थ्यापेक्षा बलवान आहे.
Explore 1 करिंथकरांस 1:25
4
1 करिंथकरांस 1:9
परमेश्वर ज्यांनी त्यांचा पुत्र आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त यांच्या सहभागितेत तुम्हाला बोलावले ते विश्वसनीय आहेत.
Explore 1 करिंथकरांस 1:9
5
1 करिंथकरांस 1:10
माझ्या प्रिय बंधुंनो व भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावास्तव मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही जे काही बोलता त्यामध्ये एकमत असावे, म्हणजे तुमच्यामध्ये फूट पडू नये, मनाने आणि विचाराने तुम्ही सर्व एकतेमध्ये परिपूर्ण असावे.
Explore 1 करिंथकरांस 1:10
6
1 करिंथकरांस 1:20
मग ज्ञानी लोक कोठे आहेत? नियमशास्त्र शिक्षक कोठे आहेत? या युगाचे तत्वज्ञानी कोठे आहेत? जे मूर्ख आहेत त्यांना परमेश्वराने जगाचे ज्ञान असे केले नाही का?
Explore 1 करिंथकरांस 1:20
Home
Bible
Plans
Videos