1
उपदेशक 1:18
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
कारण अधिक सुज्ञतेबरोबर अधिक दुःख येते; जेवढी अधिक विद्या तेवढे अधिक दुःख.
Compare
Explore उपदेशक 1:18
2
उपदेशक 1:9
जे घडले ते पुन्हा एकदा होणार, जे केले गेले आहे, ते पुन्हा केले जाईल; सूर्याखाली नवे असे काही नाही.
Explore उपदेशक 1:9
3
उपदेशक 1:8
सर्वकाही त्रासाने भरलेले आहे, जे कोणाला शब्दात सांगता येत नाही. नेत्र बघून कधी समाधानी होत नाहीत. कान सुद्धा ऐकून भरत नाहीत.
Explore उपदेशक 1:8
4
उपदेशक 1:2-3
“व्यर्थ आहे! व्यर्थ आहे!” उपदेशक म्हणतो. “निव्वळ व्यर्थ! सर्वकाही व्यर्थ आहे.” या सूर्याखाली लोक जे कष्ट करतात, त्याचा त्यांना काय लाभ?
Explore उपदेशक 1:2-3
5
उपदेशक 1:14
सूर्याखाली होत असलेली प्रत्येक गोष्टी मी पाहिली आहे; त्या सर्व, वार्यामागे धावण्यासारखे व्यर्थ आहेत.
Explore उपदेशक 1:14
6
उपदेशक 1:4
पिढ्या येतात आणि पिढ्या जातात, परंतु पृथ्वी सर्वकाळ अस्तित्वात राहते.
Explore उपदेशक 1:4
7
उपदेशक 1:11
पुढे येणार्या पिढीला, पूर्वीच्या पिढ्यांची आठवण नाही आणि पुढे येणार्या पिढीला सुद्धा त्याचे स्मरण नसेल.
Explore उपदेशक 1:11
8
उपदेशक 1:17
मग मी सुज्ञता तसेच वेडेपणा व मूर्खपणा जाणून घेण्याचा प्रयास केला, परंतु मला समजले की, हे देखील वार्याचा पाठलाग केल्यासारखे आहे.
Explore उपदेशक 1:17
Home
Bible
Plans
Videos