1
नीतिसूत्रे 31:30
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मोहकपणा फसवा असू शकतो आणि सौंदर्य टिकाऊ नसते, परंतु याहवेहचे भय बाळगून त्यांचा आदर करणारी स्त्री प्रशंसनीय असते.
Compare
Explore नीतिसूत्रे 31:30
2
नीतिसूत्रे 31:25-26
बल व प्रताप तिची वस्त्रे आहेत. भविष्याबद्दल विचार करून ती आनंदी होते. तिचे शब्द सुज्ञपणाचे आहेत. तिच्या जिभेवर विश्वासूपणाचे शिक्षण असते.
Explore नीतिसूत्रे 31:25-26
3
नीतिसूत्रे 31:20
ती गरिबांना उदारहस्ते देते आणि गरजूंना सढळ हाताने देते.
Explore नीतिसूत्रे 31:20
4
नीतिसूत्रे 31:10
सद्गुणी पत्नी कोणाला मिळेल? तर तिचे मोल माणकाहूनही अधिक आहे.
Explore नीतिसूत्रे 31:10
5
नीतिसूत्रे 31:31
तिने केलेल्या सर्व कृत्यांसाठी तिचा सन्मान कर, आणि तिच्या कार्याबद्दल शहराच्या वेशीजवळ तिची प्रशंसा केली जावो.
Explore नीतिसूत्रे 31:31
6
नीतिसूत्रे 31:28
तिची मुले उठतात आणि तिला आशीर्वादित म्हणतात; आणि तिचा पतीसुद्धा तिची प्रशंसा करतो
Explore नीतिसूत्रे 31:28
Home
Bible
Plans
Videos