1
नीतिसूत्रे 30:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
“परमेश्वराचा प्रत्येक शब्द दोषरहित आहे; जे त्यांच्याकडे आश्रय घेतात, त्यांची ते ढाल आहेत.
Compare
Explore नीतिसूत्रे 30:5
2
नीतिसूत्रे 30:8
कपटी वागणे आणि असत्य बोलणे यापासून मला दूर ठेवा; मला दारिद्र्य किंवा श्रीमंतीही देऊ नका; परंतु फक्त माझी रोजची भाकर मला द्या.
Explore नीतिसूत्रे 30:8
Home
Bible
Plans
Videos