1
नीतिसूत्रे 17:17
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
खरा मित्र नेहमीच प्रेम करतो; आणि संकटसमयासाठीच भावाचा जन्म झालेला असतो.
Compare
Explore नीतिसूत्रे 17:17
2
नीतिसूत्रे 17:22
आनंदी मन औषधाप्रमाणे हितकर असते, पण खिन्न मन हाडे शुष्क करते.
Explore नीतिसूत्रे 17:22
3
नीतिसूत्रे 17:9
जो कोणी प्रीतीची भावना जोपासतो तो अपराध झाकून देतो; परंतु जो कोणी ती अप्रिय गोष्ट पुन्हापुन्हा बोलतो त्याचे जवळचे मित्र दूरावतात.
Explore नीतिसूत्रे 17:9
4
नीतिसूत्रे 17:27
ज्ञानी संयमाने शब्दाचा वापर करतो, आणि समंजस शांत स्वभावाचा असतो.
Explore नीतिसूत्रे 17:27
5
नीतिसूत्रे 17:28
जर ते शांत राहिले तर मूर्खही शहाणे समजले जातात, आणि जर त्यांच्या जिभेवर त्यांनी ताबा ठेवला, तर ते विवेकशील मानले जातात.
Explore नीतिसूत्रे 17:28
6
नीतिसूत्रे 17:1
कलहाच्या वातावरणात मेजवानी खाण्यापेक्षा शांती व समाधानाने भाकरीचा कोरडा तुकडा खाणे बरे.
Explore नीतिसूत्रे 17:1
7
नीतिसूत्रे 17:14
भांडण सुरू करणे हे धरणाला भगदाड पाडण्यासारखे आहे; म्हणून ते सुरू होण्याआधीच तो विषय संपविणे बरे.
Explore नीतिसूत्रे 17:14
8
नीतिसूत्रे 17:15
दोषी व्यक्तीला निर्दोष ठरविणे आणि निर्दोष व्यक्तीला दोषी ठरविणे— अशा दोन्हीचा याहवेह तिरस्कार करतात.
Explore नीतिसूत्रे 17:15
Home
Bible
Plans
Videos