1
नीतिसूत्रे 18:21
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जिभेत जीवन आणि मृत्यूचे सामर्थ्य आहे. आणि जे तिच्यावर प्रेम करतात त्यांना तिचे प्रतिफळ मिळते.
Compare
Explore नीतिसूत्रे 18:21
2
नीतिसूत्रे 18:10
याहवेहचे नाव बळकट दुर्ग आहे; नीतिमान तिकडे धाव घेतात आणि सुरक्षित राहतात.
Explore नीतिसूत्रे 18:10
3
नीतिसूत्रे 18:24
ज्यांचे मित्र अविश्वासू असतात, त्यांचा नाश लवकर होतो, पण एक असा मित्र आहे की जो भावापेक्षाही एकनिष्ठ राहतो.
Explore नीतिसूत्रे 18:24
4
नीतिसूत्रे 18:22
ज्याला पत्नी लाभते, त्याला चांगुलपणा प्राप्त झाला आहे. ती त्याच्यासाठी याहवेहकडून आनंददायी भेट आहे.
Explore नीतिसूत्रे 18:22
5
नीतिसूत्रे 18:13
ऐकून घेण्याआधीच उत्तर देणे— ते मूर्खपणाचे आणि लाजिरवाणे आहे.
Explore नीतिसूत्रे 18:13
6
नीतिसूत्रे 18:2
मूर्ख समंजसपणामध्ये संतोष मानत नाहीत; परंतु स्वतःची मते प्रकट करण्यात आनंद करतात.
Explore नीतिसूत्रे 18:2
7
नीतिसूत्रे 18:12
मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
Explore नीतिसूत्रे 18:12
Home
Bible
Plans
Videos