1
नीतिसूत्रे 21:21
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जो कोणी नीतिमत्व आणि प्रीती मिळविण्याचा प्रयत्न करतो, त्याला जीवन, समृद्धी व सन्मान यांचा लाभ होतो.
Compare
Explore नीतिसूत्रे 21:21
2
नीतिसूत्रे 21:5
कष्ट करणार्यांच्या योजना भरभराटीस येतात, पण उतावळेपणा दारिद्र्यास कारणीभूत होईल.
Explore नीतिसूत्रे 21:5
3
नीतिसूत्रे 21:23
जे कोणी त्यांच्या तोंडावर आणि त्यांच्या जिभेवर नियंत्रण ठेवतात, ते संकटापासून दूर राहतात.
Explore नीतिसूत्रे 21:23
4
नीतिसूत्रे 21:2
माणसांना वाटते की त्यांचेच मार्ग योग्य आहेत, परंतु याहवेह अंतःकरण तोलून पाहतात.
Explore नीतिसूत्रे 21:2
5
नीतिसूत्रे 21:31
लढाईसाठी घोड्याला तयार केले आहे, परंतु विजय देणे याहवेहच्याच हाती असते.
Explore नीतिसूत्रे 21:31
6
नीतिसूत्रे 21:3
अर्पणापेक्षा मनुष्याच्या न्याय्य व रास्त वागण्याने याहवेहला अधिक संतोष होतो.
Explore नीतिसूत्रे 21:3
7
नीतिसूत्रे 21:30
मनुष्याचे कोणतेही सुज्ञान, बुद्धिमत्ता, कोणत्याही योजना याहवेहविरुद्ध यशस्वी होऊ शकत नाहीत.
Explore नीतिसूत्रे 21:30
8
नीतिसूत्रे 21:13
जे कोणी गरिबांच्या आक्रोशाकडे दुर्लक्ष करतात, ते जेव्हा आक्रोश करतील तेव्हा त्यांना उत्तर मिळणार नाही.
Explore नीतिसूत्रे 21:13
Home
Bible
Plans
Videos