1
नीतिसूत्रे 22:6
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
लहान मुलांनी जसे वर्तन केले पाहिजे, तसेच त्यांना वागावयास शिकवा, म्हणजे मोठेपणी ती मुले त्या मार्गापासून दूर जाणार नाहीत.
Compare
Explore नीतिसूत्रे 22:6
2
नीतिसूत्रे 22:4
याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
Explore नीतिसूत्रे 22:4
3
नीतिसूत्रे 22:1
चांगले नाव मिळविणे पुष्कळ संपत्ती मिळविण्यापेक्षा व बहुमान मिळविणे सोन्याचांदीपेक्षा अधिक श्रेष्ठ आहे.
Explore नीतिसूत्रे 22:1
4
नीतिसूत्रे 22:24
तापट माणसांची मैत्री करू नका, जो शीघ्रकोपी आहे त्याच्याबरोबर राहू नका
Explore नीतिसूत्रे 22:24
5
नीतिसूत्रे 22:9
उदारपणे वागणारी माणसे स्वतःच आशीर्वादित होतात, कारण ते त्यांच्या अन्नात गरिबांना वाटेकरी करतात.
Explore नीतिसूत्रे 22:9
6
नीतिसूत्रे 22:3
सुज्ञ मनुष्य धोका ओळखतो आणि आश्रयास जातो, परंतु भोळा मनुष्य पुढे जात राहतो आणि दंड भोगतो.
Explore नीतिसूत्रे 22:3
7
नीतिसूत्रे 22:7
जसा श्रीमंत गरिबावर सत्ता चालवितो, तसाच कर्जदार आपल्या सावकाराचा नोकर होतो.
Explore नीतिसूत्रे 22:7
8
नीतिसूत्रे 22:2
श्रीमंत व गरीब यांच्यामध्ये हे साम्य आहे; त्या दोघांनाही याहवेहनेच घडविले आहे.
Explore नीतिसूत्रे 22:2
9
नीतिसूत्रे 22:22-23
गरिबांना ते गरीब आहेत म्हणून लुबाडू नका, आणि गरजवंतांना न्यायालयात चिरडू नका, कारण याहवेह त्यांचा खटला लढतील आणि जीवनासाठी जीवन घेतील.
Explore नीतिसूत्रे 22:22-23
Home
Bible
Plans
Videos