1
नीतिसूत्रे 26:4-5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
मूर्खाला त्याच्या मूर्खतेप्रमाणे उत्तर देऊ नको, नाहीतर तू सुद्धा त्याच्यासारखाच होशील. मूर्खाला त्याच्या मूर्खतेला योग्य असे उत्तर द्या, नाहीतर तो स्वतःला शहाणा समजू लागेल.
Compare
Explore नीतिसूत्रे 26:4-5
2
नीतिसूत्रे 26:11
जसा कुत्रा त्याच्या ओकारीकडे परत जातो तसाच मूर्ख पुन्हापुन्हा मूर्खपणा करतो.
Explore नीतिसूत्रे 26:11
3
नीतिसूत्रे 26:20
लाकूड नसले तर आग विझते; आणि चहाड्या नसल्या की भांडण नाहीसे होते.
Explore नीतिसूत्रे 26:20
4
नीतिसूत्रे 26:27
जो कोणी खड्डा करतो, तोच त्याच्यात पडेल; जर कोणी दगड ढकलून टाकतो, तो परत त्यांच्यावरच ढकलून दिला जाईल.
Explore नीतिसूत्रे 26:27
5
नीतिसूत्रे 26:12
आपल्याच दृष्टीत स्वतःला शहाणा समजणारा मनुष्य तुम्ही पाहिला आहे काय? अशा माणसापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.
Explore नीतिसूत्रे 26:12
6
नीतिसूत्रे 26:17
आपला संबंध नसलेल्यांच्या भांडणामध्ये पडणारे एखाद्या भटक्या कुत्र्याचे कान ओढणार्यासारखे असतात.
Explore नीतिसूत्रे 26:17
Home
Bible
Plans
Videos