1
नीतिसूत्रे 27:17
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जशी लोखंडाने लोखंडाला धार लागते, त्याप्रमाणे एक मनुष्य दुसर्याला सुधारतो.
Compare
Explore नीतिसूत्रे 27:17
2
नीतिसूत्रे 27:1
उद्याविषयी आज बढाई मारू नका; कारण उद्या काय घडेल ते तुम्हाला ठाऊक नाही.
Explore नीतिसूत्रे 27:1
3
नीतिसूत्रे 27:6
मित्राने केलेले घाव विश्वासयोग्य असतात, परंतु शत्रूची अनेक चुंबने कपटी होत.
Explore नीतिसूत्रे 27:6
4
नीतिसूत्रे 27:19
पाणी जसे चेहर्याचे प्रतिबिंब दर्शविते, तसेच व्यक्तीचे जीवन त्याचे अंतःकरण दर्शविते
Explore नीतिसूत्रे 27:19
5
नीतिसूत्रे 27:2
दुसरा कोणीतरी तुमची स्तुती करो, तुमच्या स्वतःच्या मुखाने नको; बाहेरील व्यक्तीला ती करू द्या, पण तुम्ही स्वतःच्या ओठांनी करू नये.
Explore नीतिसूत्रे 27:2
6
नीतिसूत्रे 27:5
उघडपणे कान उघाडणी करणे, गुप्त प्रीतीपेक्षा चांगले आहे.
Explore नीतिसूत्रे 27:5
7
नीतिसूत्रे 27:15
भांडखोर पत्नी ही पावसाळ्यात गळक्या छप्परासारखी आहे.
Explore नीतिसूत्रे 27:15
Home
Bible
Plans
Videos