1
नीतिसूत्रे 28:13
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जो कोणी त्याचे पाप झाकून ठेवतो, तो समृद्ध होत नाही, परंतु जो अपराध कबूल करून ते करण्याचे सोडून देतो त्याला कृपा प्राप्त होते.
Compare
Explore नीतिसूत्रे 28:13
2
नीतिसूत्रे 28:26
स्वतःवरच भरवसा ठेवणारा मनुष्य मूर्ख आहे. पण शहाणपणाने वागणारे सुरक्षित राहतील.
Explore नीतिसूत्रे 28:26
3
नीतिसूत्रे 28:1
कोणीही पाठलाग करीत नाही, तरी दुष्ट माणसे पळत असतात; पण नीतिमान सिंहासारखे निर्भय असतात.
Explore नीतिसूत्रे 28:1
4
नीतिसूत्रे 28:14
परमेश्वराबद्दल नेहमी भय बाळगणारा मनुष्य धन्य, परंतु मन कठोर करणारा संकटात सापडतो.
Explore नीतिसूत्रे 28:14
5
नीतिसूत्रे 28:27
जे गरिबांना दान देतात, त्यांना कशाचीही कमतरता पडणार नाही, परंतु त्यांच्या गरजांकडे डोळेझाक करणार्यांवर पुष्कळ शाप येतील.
Explore नीतिसूत्रे 28:27
6
नीतिसूत्रे 28:23
खोटी स्तुती करणारी जीभ असलेल्या मनुष्यापेक्षा, एखाद्याची कान उघाडणी करणारा, शेवटी कृपा प्राप्त करेल.
Explore नीतिसूत्रे 28:23
Home
Bible
Plans
Videos