1
स्तोत्रसंहिता 16:11
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवाल; तुमच्या समक्षतेत तुम्ही मला हर्षाने भराल, तुमच्या उजव्या हातात सर्वदा सौख्य आहे.
Compare
Explore स्तोत्रसंहिता 16:11
2
स्तोत्रसंहिता 16:8
मी आपली दृष्टी सतत याहवेहवर ठेवली आहे; ते माझ्या उजवीकडे आहेत, मी डळमळणार नाही.
Explore स्तोत्रसंहिता 16:8
3
स्तोत्रसंहिता 16:5
याहवेह तुम्हीच माझे वतन, माझा प्याला आहात; तुम्हीच माझा वाटा सुरक्षित करता.
Explore स्तोत्रसंहिता 16:5
4
स्तोत्रसंहिता 16:7
मी याहवेहची स्तुती करणार, ज्यांनी माझे मार्गदर्शन केले आहे; रात्रीच्या समयी माझे अंतःकरण मला बोध करते.
Explore स्तोत्रसंहिता 16:7
5
स्तोत्रसंहिता 16:6
माझ्या वाट्याला सीमारेषा सुखद ठिकाणी पडल्या आहेत; माझ्यासाठी खरोखरच एक सुंदर वारसा आहे.
Explore स्तोत्रसंहिता 16:6
6
स्तोत्रसंहिता 16:1
परमेश्वरा, माझे रक्षण करा, कारण मी तुमच्या आश्रयाला आलो आहे.
Explore स्तोत्रसंहिता 16:1
Home
Bible
Plans
Videos