येशु नि त्या माणुस ना साठे खरा प्रेम अनुभव कर, जस तेनी तेले देख, आणि तेले सांग, “एक आजून गोष्ट शे, जी तुले करानी गरज शे, जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन पैसा गरीब लोकस्ले दे जर तू असा करस, त तुना जोळे स्वर्ग मा धन राहीन. आणि ईसन मना मांगे चालू लाग.”