1
मार्क 9:23
आहिराणी नवा करार
येशु नि तेले सांग, “तुमले शक नयी होवाले पायजे कि मी असा करू सकस! जर कोणी व्यक्ती मनावर विश्वास करस त काय बी शक्य शे.”
Compare
Explore मार्क 9:23
2
मार्क 9:24
पोऱ्या ना बाप नि लगेच आवाज दिसन सांगणा, “ओ गुरुजी, मी विश्वास करस, पण मी विनंती करस कि मले शक नई करासाठे मदत कर.”
Explore मार्क 9:24
3
मार्क 9:28-29
नंतर, जव येशु आपला शिष्यस संगे घर मा एखलाच होतात, तव तेस्नी तेले विचार, आमी दुष्ट आत्मा कसकाय नई काळी सकनुत? नंतर येशु नि तेस्ले उत्तर दिधा, “या प्रकार नि दुष्ट आत्मा प्रार्थना (आणि उपवास) ना बिगर लोकस मधून बाहेर नई येत.”
Explore मार्क 9:28-29
4
मार्क 9:50
मीठ एक आवश्यक वस्तू शे, पण कदी मीठ ना स्वाद चालना ग्यात तेले कसा पासून तुमी चवदार बनावशात? आपला मा मीठ ना गुण होवाले पायजे आणि एकमेकना बरोबर शांती मा राहाले पायजे.
Explore मार्क 9:50
5
मार्क 9:37
जव कोणी व्यक्ती असा पोरस मधून कोणा एक ना बी स्वीकार करस आणि मदत करस, कारण कि तो व्यक्ती मले प्रेम करस तो मले स्वीकार करस; आणि मले नई पण मना धाळनारले स्वीकारस.
Explore मार्क 9:37
6
मार्क 9:41
जो कोणी तुमले एक ग्लास पाणी एनासाठे पेवाले देईन कि तुमी ख्रिस्त ना शिष्य सांगावतस, परमेश्वर निश्चित रूप मा त्या माणुस ले तेना साठे तेन चांगल करीन.
Explore मार्क 9:41
7
मार्क 9:42
कदी कोणी त्या व्यक्ती ले जो मनावर विश्वास करस, तेना मनावर विश्वास करान बंद कराना कारण बनस, भले तो ह्या पोऱ्या सारखा का नई हो, त हय तेना साठे चांगल हुईन कि तेना गयामा एक मोठा दघळ बांधा मा येवो, आणि तेले बुळा साठे समुद्र मा फेकामा येवो.
Explore मार्क 9:42
8
मार्क 9:47
या प्रकारे, जर तुमी पाप करासाठे आपला डोया ना उपयोग कराना विचार मा शेतस, त तेले काळीसन फेकी टाक. एक डोया ना बिगर परमेश्वर ना राज्य मा प्रवेश कराले कठीण लागू सकस, पण दोन डोया ठीसन आणि नरक मा प्रवेश करान गैरा वाईट शे.
Explore मार्क 9:47
Home
Bible
Plans
Videos