1
मार्क 2:17
आहिराणी नवा करार
येशु नि हय आयकीसन तेस्ले सांग, “ज्या लोक बरा शे, तेस्ना साठे डाक्टर नि गरज नई, पण आजारी लोकस्ले डाक्टर नि गरज शे, पण मी तेस्ले नई ज्या स्वता ले धर्मी मानतस, पण पापिस्ले बलावाले एयेल शे.”
Compare
Explore मार्क 2:17
2
मार्क 2:5
आणि येशु ले माहित हुयन, कि तेस्ना विश्वास देखीसन, येशु नि त्या लखवा ना आजारी ले सांग, “ओ पोऱ्या, तुना पाप माफ हुई ग्यात.”
Explore मार्क 2:5
3
मार्क 2:27
आणि येशु नि तेस्ले सांग, “शब्बाथ ना दिन परमेश्वर नि माणसस साठे बनायेल शे, तेनी आराम ना दिन ले माणसस ना वरे भार बनावा साठे नई बनाव.
Explore मार्क 2:27
4
मार्क 2:4
पण त्या गर्दी मुळे येशु जोळे नई पोहचू सकनात, त तेस्नी त्या छत ले जेना खाले येशु होता, उघाळी टाका, आणि जव तेले उघाळी टाकनात, त त्या खाट ले जेनावर लखवा वाला पळेल होता, खाले आराम कण उतारी दिनात.
Explore मार्क 2:4
5
मार्क 2:10-11
पण जेनातून तुमी जानी लेवोत कि, मी माणुस ना पोऱ्या ले धरती वर पाप माफ कराना बी अधिकार शे,” म्हणून तेनी त्या लखवा वाला ले सांग. “उठ, आपली खाट उचलीसन आपला घर चालना जा.”
Explore मार्क 2:10-11
6
मार्क 2:9
काय लखवा ना आजारी ले तुना पापस्नी माफी हुई जायेल शे, अस सांगण मले सोप शे? कि उठ आणि आपली खाट उचलीसन चाल फिर, अस सांगण मले सोप शे?
Explore मार्क 2:9
7
मार्क 2:12
लगेच तो उठना, आणि आपली खाट उचलीसन चालना ग्या, आणि सर्वा लोक तेले देखत ऱ्हायनात. येनावर सर्वा लोक चकित हुयनात, आणि परमेश्वर नि वाह-वाह करीसन सांगाले लागनात, कि “आमी अस कदीच नई देख.”
Explore मार्क 2:12
Home
Bible
Plans
Videos