YouVersion Logo
Search Icon

मार्क 2

2
लखवा ना रोगीले चांगल करन
(मत्तय 9:1-8; लूक 5:17-26)
1गैरा दिन ना नंतर येशु परत कफर्णहूम नगर मा आपला घर उना. आणि लोकस्ले आयकामा उना कि तो घर मा एयेल शे. 2नंतर इतला लोक एकत्र हुईनात, कि या मुळे पूर्ण घर भरी ग्या, आणि दरवाजा ना बाहेर बी आंगण भरी ग्या, आणि येशु तेस्ले परमेश्वर ना वचन ना प्रचार करत होता. 3आणि कईक लोक एक लखवा ना आजारी ले तेना जोळे लय उनात. जेले त्या चार माणसस कण उचलीसन येशु जोळे लय उनात. 4पण त्या गर्दी मुळे येशु जोळे नई पोहचू सकनात, त तेस्नी त्या छत ले जेना खाले येशु होता, उघाळी टाका, आणि जव तेले उघाळी टाकनात, त त्या खाट ले जेनावर लखवा वाला पळेल होता, खाले आराम कण उतारी दिनात. 5आणि येशु ले माहित हुयन, कि तेस्ना विश्वास देखीसन, येशु नि त्या लखवा ना आजारी ले सांग, “ओ पोऱ्या, तुना पाप माफ हुई ग्यात.” 6तव काही लोक, ज्या मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक घर मा बसेल होतात, जे काही येशु नि सांग, त्या आपला आपला मन मा विचार कराले लागनात. 7कि हवू असा कसा सांगू सकस? हवू त परमेश्वर नि निंदा करस, फक्त परमेश्वर कळे पापस्नी माफी कराना अधिकार शे. 8येशु नि लगेच जानी लीधा, कि त्या आपला आपला मन मा काय विचार करी ऱ्हायनात. येशु नि तेस्ले सांग, “तुमी आपला मन मा वाईट विचार काबर करतस? 9काय लखवा ना आजारी ले तुना पापस्नी माफी हुई जायेल शे, अस सांगण मले सोप शे? कि उठ आणि आपली खाट उचलीसन चाल फिर, अस सांगण मले सोप शे? 10पण जेनातून तुमी जानी लेवोत कि, मी माणुस ना पोऱ्या ले धरती वर पाप माफ कराना बी अधिकार शे,” म्हणून तेनी त्या लखवा वाला ले सांग. 11“उठ, आपली खाट उचलीसन आपला घर चालना जा.” 12लगेच तो उठना, आणि आपली खाट उचलीसन चालना ग्या, आणि सर्वा लोक तेले देखत ऱ्हायनात. येनावर सर्वा लोक चकित हुयनात, आणि परमेश्वर नि वाह-वाह करीसन सांगाले लागनात, कि “आमी अस कदीच नई देख.”
लेवी ले बलावामा येन
(मत्तय 9:9-13; लूक 5:27-32)
13एक सावा परत येशु निघीसन गालील ना समुद्र ना किनारा वर ग्या, आणि गैरा सावटा लोक तेना कळे ईसन एकत्र हुयनात, आणि तो तेस्ले परमेश्वर ना वचन ले शिकाळू लागणा. 14तेना नंतर, जव तो जात होता, तव तेनी लेवी नाव ना एक कर लेणारले देख, जेना दुसरा नाव मत्तय होता. जो हलपाई (बाप) ना पोऱ्या होता. तो आपला कर लेवाना जागा वर बसेल देखना, आणि तेले सांग, “मना मांगे ये,” आणि लेवी उठीसन, आपला काम ले सोळ, आणि येशु ना शिष्य बनी ग्या.
15नंतर येशु आणि तेना शिष्य लेवी ना घर मा रात ना जेवण करत होतात. आणि गैरा सावटा कर लेणारा लोक आणि दुसरा लोक जेस्ले पापी मनतस, तठे होतात. ज्या येशु ना मांगे चालत होतात, आणि त्या बी तेस्ना संगे जेवण करत होतात. 16आणि मोशे ना नियमले शिकाळनारा शिक्षक ज्या परूशी लोकस्ना समूह ना होतात, त्या देखनात, कि तो त पापी आणि कर लेणारस संगे जेवण करी ऱ्हायंता. तव तेस्नी येशु ना शिष्यस्ले सांगू लागनात, कि “तो त पापी आणि कर लेणारस संगे खास पेस.” 17येशु नि हय आयकीसन तेस्ले सांग, “ज्या लोक बरा शे, तेस्ना साठे डाक्टर नि गरज नई, पण आजारी लोकस्ले डाक्टर नि गरज शे, पण मी तेस्ले नई ज्या स्वता ले धर्मी मानतस, पण पापिस्ले बलावाले एयेल शे.”
उपवास ना प्रश्न
(मत्तय 9:14-17; लूक 5:33-39)
18योहान ना शिष्य लोक, आणि परूशी लोक, बिगर जेवण ना उपवास करत होतात. एक दिन काही लोक येशु ना जोळे उनात, आणि विचारू लागणत, “योहान ना शिष्य लोक आणि परूशी लोक काब बिगर जेवण ना उपवास ठेवतस, पण तुना शिष्य लोक बिगर जेवण ना उपवास काब नई करतस?” 19येशु नि तेस्ले सांग, “जव मी आपला शिष्यस्ना संगे शे, त्या कसा बिगर जेवण ना उपवास ठेवी सकतस? त्या बिगर जेवण ना उपवास नई ठेवी सकतस, कारण कि त्या खुश शे, तसाच एक नवरदेव ना मित्र तेना संगे तेना लग्न नि खुशी बनावतस.” 20पण त्या दिन येतीन कि नवरदेव तेस्ना पासून आल्लग करामा ईन, त्या टाईम वर त्या बिगर जेवण ना उपवास करतीन.
21“कोणी आपला नवीन कपळा ना तुकळा ले जुना कपळा वर जोळत नई, नईत धुवा नंतर नवीन कपळा सुकळी जाईन, आणि जुना कपळा ले आजून फाळी दिन, तव जुना कपळा ना छिद्र गैरा मोठा हुई जाईन. जर मनी शिक्षा ले जुनी रिती-रिवाज ना संगे एक करामा ईन, त मनी शिक्षा या कपळा ना सारखी काम नई येवाव. 22नवीन द्राक्षरस ले कोणी जुनी चामळी शी बनेल थैली मा नई ठेवस, नईत द्राक्षरस थैली ले फाळी टाकीन, आणि द्राक्षरस आणि थैली दोनी नाश हुई जातीन, पण नवा द्राक्षरस नवीन थैली मा भराले पाहिजे.”
शब्बाथ ना दिन
(मत्तय 12:1-8; लूक 6:1-5)
23एक आराम ना दिन, येशु आणि तेना शिष्य लोक वावरस मधून जाई ऱ्हायंतात, आणि तेना शिष्य लोक चालतांना उंब्या मधला दाणाले तोळाले लागनात, आणि खाऊ लागनात. 24तव काही परूशी लोकस्नी तेले सांग, “देख, तुना शिष्य लोक जे काम आराम ना दिन करी ऱ्हायनात, ते मोशे ना नियम ना विरुद्ध मा शे, तुले तेस्ले सांगाले पायजे, अस कराले नको पायजे.” 25येशु नि तेस्ले सांग, “काय तुमी कदी नई वाच? कि गैरा टाईम पयले जव आमना पूर्वज दाविद आणि तेना जोळीदार गैरा भुक्या हुयनात, तव तेनी काय करेल होत? 26तेनी काब, अबियातार महा यहुदी पुजारी ना टाईम वर परमेश्वर ना तंबू मा जायसन भेटणा भाकरी खादात, आणि आपला जोळीदारस्ले बी दिधा, जे मोशे ना नियम ना नुसार जेवण यहुदी पुजारीस्ले सोळीसन आखो कोले बी खावान योग्य नई?” 27आणि येशु नि तेस्ले सांग, “शब्बाथ ना दिन परमेश्वर नि माणसस साठे बनायेल शे, तेनी आराम ना दिन ले माणसस ना वरे भार बनावा साठे नई बनाव. 28येणा साठे मी माणुस ना पोऱ्या आराम ना दिन ना बी प्रभु शे.”

Currently Selected:

मार्क 2: AHRNT

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in

Video for मार्क 2