प्रेषितांची कृत्ये 10:34-35
प्रेषितांची कृत्ये 10:34-35 MARVBSI
तेव्हा पेत्राने बोलण्यास आरंभ केला : “‘देव पक्षपाती नाही’, हे मला पक्के ठाऊक आहे; तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे.