YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 11:17-18

प्रेषितांची कृत्ये 11:17-18 MARVBSI

जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यांनाही देवाने सारखेच दान दिले; तर मग देवाला अडवणारा असा मी कोण?” हे ऐकून ते उगे राहिले आणि देवाचा गौरव करत बोलले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांनाही जीवन मिळावे म्हणून पश्‍चात्तापबुद्धी दिली आहे.”

Video for प्रेषितांची कृत्ये 11:17-18