YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 11:23-24

प्रेषितांची कृत्ये 11:23-24 MARVBSI

तो तेथे पोहचल्यावर देवाची कृपा पाहून हर्षित झाला; आणि त्याने त्या सर्वांना बोध केला की, ‘दृढ निश्‍चयाने प्रभूला बिलगून राहा.’ तो चांगला मनुष्य होता, आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता; तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले.

Video for प्रेषितांची कृत्ये 11:23-24