YouVersion Logo
Search Icon

प्रेषितांची कृत्ये 8:29-31

प्रेषितांची कृत्ये 8:29-31 MARVBSI

तेव्हा आत्म्याने फिलिप्पाला सांगितले, “जा, त्याचा रथ गाठ.” फिलिप्प धावत गेला आणि त्याने त्याला यशया संदेष्ट्याचा ग्रंथ वाचताना ऐकले; त्यावर तो म्हणाला, “आपण जे वाचत आहात ते आपल्याला समजते काय?” त्याने म्हटले, “कोणी मार्ग दाखवल्याखेरीज मला कसे समजणार?” मग त्याने फिलिप्पाला आपल्याजवळ येऊन बसण्यास वर बोलावले.

Video for प्रेषितांची कृत्ये 8:29-31

Free Reading Plans and Devotionals related to प्रेषितांची कृत्ये 8:29-31