YouVersion Logo
Search Icon

स्तोत्र. 46:1-2

स्तोत्र. 46:1-2 IRVMAR

देव आमचा आश्रय आणि सामर्थ्य आहे, जो संकटात मदत करण्यास सिध्द असतो. म्हणून जरी पृथ्वी बदलली, जरी पर्वत डगमगून समुद्राच्या हृदयात गेले, तरी आम्ही भिणार नाही.