स्तोत्र. 51:1-2
स्तोत्र. 51:1-2 IRVMAR
हे देवा, तू आपल्या प्रेमदयेमुळे माझ्यावर दया कर, तुझ्या पुष्कळ दयाळूपणाच्या कृत्यांनी माझ्या अपराधांचे डाग पुसून टाक. देवा माझे अपराध धुऊन टाक, आणि मला माझ्या पापांपासून शुद्ध कर.