YouVersion Logo
Search Icon

इब्री 5:8-9

इब्री 5:8-9 MACLBSI

तो पुत्र असूनही त्याने जे दुःख सहन केले, त्यामधून तो आज्ञाधारकपणा शिकला आणि परिपूर्ण केला जाऊन तो आपल्या आज्ञेत राहणाऱ्या सर्वांचा युगानुयुगाच्या तारणाचा कर्ता झाला