YouVersion Logo
Search Icon

नीतिसूत्रे 8:13

नीतिसूत्रे 8:13 MRCV

याहवेहचे भय धरणे म्हणजे वाईटाचा द्वेष करणे होय. गर्विष्ठपणा आणि उद्धटपणा, वाईट आचरण आणि विकृत भाषण यांचा मी तिरस्कार करते.