YouVersion Logo
Search Icon

स्तोत्रसंहिता 27:5

स्तोत्रसंहिता 27:5 MRCV

कारण संकटाच्या दिवसात ते मला त्यांच्या वसतिस्थानात सुरक्षित ठेवतील; तेच मला आपल्या निवासमंडपात लपवून ठेवतील; उंच खडकावर मला सुरक्षा देतील.